Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होंडाने भारतात लॉन्च केली ही मस्त बाइक, किंमत 2.41 लाख रुपये

Webdunia
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (16:23 IST)
टू व्हीलर वाहन बनवणारी देशाची दुसरी मोठी कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने शुक्रवारी मध्यम वजन श्रेणीमध्ये निओ स्पोर्ट्स कॅफे सीबी300आर (Honda CB300R) मोटरसायकल भारतात लॉन्च केली. ही दोन रंगात - लाल आणि काळी लॉन्च करण्यात आली आहे. 286 सीसी असलेली या
मोटरसायकलची किंमत 2.41 लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे.
 
286 सीसी 4 वाल्व लिक्विड कूल्ड पीजीएम एफ 1 इंजिन असलेली मोटरसायकलची तीन महिन्यांची बुकिंग झालेली आहे. ही कंपनीच्या मेक इन इंडिया अंतर्गत थर्ड सीकेडी मोटरसायकल आहे. त्यात आधुनिक ब्रेकिंग सिस्टम व्यतिरिक्त अनेक प्रिमियम फीचर दिले गेले आहे. या मोटरसायकलद्वारे कंपनी भारतात प्रिमियम
सिल्वर विंगची देखील सुरुवात करत आहे. बाइक लाँचिंगच्या वेळी एचएमएसआयचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनोरू काटोने सांगितले की नवीन मोटरसायकलने लोकांना होंडाची उत्तम इंजिनीअरिंग क्षमता, डिझाइन आणि इतर गुणधर्मांची माहिती मिळेल.
 
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याची बुकिंग सुरू झाली होती आणि आतापर्यंत तीन महिन्यांपर्यंतची बुकिंग होऊन गेली आहे. पाच हजार रुपये जमा करवून होंडा विंग डीलर्सकडे याची बुकिंग केली जाऊ शकते. सीबी3000आरची डिलिव्हरी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. कंपनीचा सी1000आर मॉडेल आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

UPSC 2024 Result: UPSC CSE अंतिम निकाल जाहीर, प्रयागराजचे शक्ती दुबे देशात अव्वल

लातूर : न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली

मुंबई : विक्रोळी पूर्व भागात महिलेची गळा चिरून हत्या

LIVE: विजयपुरा-रायचूर पॅसेंजर ट्रेनवर दगडफेकीत चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कोणाला वावडं

पुढील लेख
Show comments