रेल्वेने काय म्हटले: भारतीय रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार , पदाच्या नावातील बदलाचा वेतनश्रेणीवर कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय वरिष्ठ आणि पदोन्नतीशी संबंधित प्रक्रियेवरही परिणाम होणार नाही. म्हणजे फक्त नाव बदलले आहे, बाकी सर्व काही पूर्वीसारखेच राहील. सर्व झोनमध्ये त्याचे आदेश पाठवण्यात आल्याचेही रेल्वेने सांगितले आहे.Indian Railways has decided to redesignate the post of "Guard" as "Train Manager" with immediate effect.
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 14, 2022
The revised designation is more in consonance with their existing duties & responsibilities and will improve the motivation level of Guards now Train Managers. pic.twitter.com/dNSsnYormd