suvichar

जेट एअरवेजची खास ऑफर

Webdunia
मंगळवार, 10 जुलै 2018 (08:57 IST)
मुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोबतच विमानसेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता जेट एअरवेजने खास सूट जाहीर केली आहे. जेट एअरवेजने प्रवाशांसाठी खास वेवर ऑफर जाहीर केली आहे. जेट एअरवेजने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 9 जुलैला मुंबईला प्रवास करणारे फ्लाईट बदलू शकतात. फ्लाईट बदलण्यासाठी त्यांना कोणतीही पेनाल्टी लागणार नाही. दोन विमानांच्या दरांमध्ये जरी फरक असला तरीही तो आकारला जाणार नाही. प्रवाशांना सोयीनुसार दुसरे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. केवळ वेळेमध्येच नव्हे तर तारखेमध्येही बदल करून दिला जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

Honda Activa e: 102 किमी रेंज, बॅटरी-स्वॅपिंग तंत्रज्ञान आणि स्मार्ट फीचर्ससह लॉन्च

नागपुरात वाहतुकीच्या वादातून आठ बाईकस्वारांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केली, १४ जणांना अटक

अमेरिकेने बोस्निया-हर्झेगोविनाला दोन गोलांनी हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; गायिका आशा भोसलेंच्या नावाने 'जीवन गौरव पुरस्कार' सुरू करणार

इंग्लंडच्या कर्णधाराच्या स्फोटक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत ४० धावांनी पराभव

पुढील लेख
Show comments