व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी Jio कंपनीने नवी प्लॅन आणला आहे. work from home करणारे किंवा घरी असलेल्या तरुण जिओ ग्राहकांना 3 GB डेटा (jio new recharge plan) अपुरा पडू लागल्याची समस्या लक्षात घेऊ कंपनीनं प्रतिदिवशी 4 GB डेटा देणारा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचं वैशिष्ट्यं काय आहे आणि काय फायदा मिळणार इतर कंपन्यांच्या तुलनेत जाणून घेऊया.
व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी Jio कंपनीने नवी प्लॅन आणला आहे. work from home करणारे किंवा घरी असलेल्या तरुण जिओ ग्राहकांना 3 GB डेटा (jio new recharge plan)अपुरा पडू लागल्याची समस्या लक्षात घेऊ कंपनीनं प्रतिदिवशी 4 GB डेटा देणारा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचं वैशिष्ट्यं काय आहे आणि काय फायदा मिळणार इतर कंपन्यांच्या तुलनेत जाणून घेऊया.
Reliance jio Plan 401
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3 GB डेटा अधिक 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. एकूण 90 GB डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. याशिवाय 100 SMS जिओ ते जिओ फ्री कॉलिंगसह इतर नेटवर्कसाठी 1000 मिनिटं (jio new recharge plan)मिळणार आहेत.
jio 2,599 recharge plan
जिओने वर्षभरासाठी 2, 599 रुपयांचा रिचार्जमध्ये 740 GB डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज 2 GB 4 जी डेटा मिळणार आहे. याशिवाय 10 GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे.
दररोजची डेटाची मर्यादा संपल्यानंतर 64 केबीपीएस वेग केला जाईल . या पॅकची वैधता 365 दिवस आहे. या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा तर जिओ ते इतर नेटवर्कसाठी 12 हजार मिनिटं ग्राहकांना मिळणार आहेत. रोज 100 SMS फ्री असतील. ग्राहकांना Jio अॅप्सचे विनामूल्य अॅक्सिस मिळतील. याशिवाय 399 रुपयांत किंमतीची डिस्ने हॉटस्टार सदस्यताही या पॅकमध्ये 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.