Marathi Biodata Maker

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवरून केली सरकारवर टीका

Webdunia
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदीची कल्पना मूळातच चुकीची होती असे सांगताना माजी पंतप्रधानांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.
 
नोटाबंदीला वर्षपूर्ती होत असताना अर्थव्यवस्थेला बसलेला झटका सर्वांना अनुभवायला मिळत आहेच, देशातल्या संस्थात्मक रचनेला बसलेल्या धक्क्याची चिंता आहे असं मनमोहन सिंग यांनी लेखात म्हंटले आहे. आज दुपारी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी डॉ. मनमोहन सिंग पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मान्सूनने जोर धरला, मुसळधार पावसामुळे दिलासा

LIVE: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आता जनतेसाठी खुले झाले

IND W vs AUS W: महिला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी लॉर्ड्सवर आमने सामने

IRE W vs WI W: आयर्लंडने पहिला महिला टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments