Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता मारुती कार खरेदी करणे अगदी सोपे

Webdunia
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की कंपनीने जुन्या गाड्या विक्री नेटवर्कचा विस्तार केला आहे. कंपनी म्हणाली की आता त्यांच्याकडे देशातील 132 शहरात असे 200 आउटलेट्स आहे जे जुन्या कार विक्री करतात.
 
19 महीने पूर्वी कंपनीने नवीन ब्रँड नाव आणि नवीन ओळखीसह आपल्या ट्रू व्हॅल्यू नेटवर्कला नव्याने सादर केले होते. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) आरएस कलसी यांनी एका वक्तव्यात म्हटले
आहे की जुन्या गाड्यांचा बाजार वेगाने वाढत आहे आणि ग्राहक आपल्या गरजांसाठी विश्वसनीय कंपन्यांवर अवलंबून आहे. 
 
ते म्हणाले की मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू नेटवर्क शोरूम आधुनिकीकरण केल्याने ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव, उत्कृष्ट उत्पादन आणि निर्बाध खरेदी अनुभव मिळेल. कंपनी ट्रू व्हॅल्यू नेटवर्कद्वारे आपल्या जुन्या कार विक्री करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू; नुकसान भरपाई जाहीर

महान लिओनेल मेस्सीने फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली

'पायलटने गांजाचे सेवन केले होते,' तर दुसऱ्याची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह; एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानात नेमक काय घडले?

कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ जाहीर

"आरक्षणाच्या मागण्या घटनात्मक चौकटीत असतील तरच सरकार त्यावर कारवाई करेल," फडणवीसांचे उघडपणे भाष्य

पुढील लेख
Show comments