Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी दसऱ्याला

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (12:49 IST)
म्हाडाची 9 हजार घरांची लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. 
 
या लॉटरीत पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत 6500 घरं, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत 2 हजार घरं आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. कोरोना काळात म्हाडाची लॉटरी प्रलंबित होती. साधारण दोन वर्षांनंतर म्हाडाने लॉटरीची घोषणा केली आहे.
 
ही घरं ठाणे, वर्तकनगर, मीरारोड, कल्याण, वडवली, गोथेघर, विरार बोळींज नाका याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एकूण 9 हजार घरं असून निम्न आणि मध्यमवर्गीयांसाठी असणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यातही मांस आणि मद्य प्रसाद म्हणून अर्पण केले जाते

भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज

श्रावणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका, नाहीतर रुग्णालयात दाखल व्हायची वेळ येऊ शकते

पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे 5 सोपे योगासन उपयुक्त ठरू शकतात

Parenting Tips: मुलांमधील मोबाईल व्यसन सोडवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रावर पावसाचा नवीन संकट या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

पुलगावचे सरकारी धान्य गोदाम सील,भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस

नागपुरात काँग्रेस नेता अतुल लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी,50 लाख रुपयांची खंडणी मागितली

वेंकटेश प्रसाद कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवणार

LIVE: मुंबईत मुसळधार पावसाचा जोर,विक्रोळीत भूस्खलनलात दोघांचा दुर्देवी मृत्यू

पुढील लेख
Show comments