Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:56 IST)
गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. चार महानगरांमध्ये गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ७ वेळा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचा विचार केला तर, ७ फेब्रवारी पासुन आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १ रुपया १५ पैशांनी कपात झाली आहे.  तर ७ फेब्रुवारीपासुन आतापर्यंत डिझेलच्या दरात १.४६ रुपये प्रति लीटरने कपात झाली आहे.
 
गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचा दर ७१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत क्रुडचा दर ६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी याचा दर ६४.३३ डॉलर प्रति बॅरल झाला. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. त्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये प्रति लीटर २ रुपये उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पीएम मोदींचा महाराष्ट्र दौरा, वर्ध्यातील राष्ट्रीय 'पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात सहभागी होणार

अकोल्यात गणेश विसर्जनावर दगडफेक, 68 जण ताब्यात

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

पुढील लेख
Show comments