Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (11:29 IST)
काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त, इतरांच्या तुलनेत तेलाच्या किमतीत 15 रुपयांपर्यंतचा फरक आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून केंद्र सरकारने दिलेल्या सवलतीचा सर्वसामान्यांना फायदा झाला, परंतु बहुतांश राज्यांनी कोणतीही सूट दिली नाही. गेल्या वेळी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी अबकारी करात कपात केली होती, तेव्हा अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये मोठी कपात केली होती, मात्र यावेळी तसे झाले नाही.उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज एक लिटर पेट्रोलची किंमत 96.57 रुपये प्रति लिटर आहे. ये मुंबईत पेट्रोलची किंमत 111.35 रुपये प्रति लिटर आहे. दोन्ही राज्यांमधील पेट्रोलच्या दरात 14.78 रुपयांचा फरक आहे.

तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत सुमारे 111 रुपये प्रति लिटर आहे. झारखंड, दिल्ली आणि पंजाबमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments