Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol-Diesel Price:आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

Webdunia
रविवार, 3 एप्रिल 2022 (11:06 IST)
तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर 75 ते 84 पैशांनी वाढला असतानाच डिझेलचा दरही 76 वरून 85 पैशांनी वाढला आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 103.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
 
मुंबईत पेट्रोल 118.41 रुपये आणि डिझेल 102.64 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 113.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.82 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 108.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.04 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. 
 
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 
दिल्लीत पेट्रोलचे दर 103.41 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 94.67 आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर 118.41 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 102.64  आहे.
कोलकातात पेट्रोलचे दर 113.03 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.82 आहे.
चेन्नईत पेट्रोलचे दर 108.96 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 99.04 आहे.
 
सध्या मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर, आणि लडाख येथे पेट्रोलचे दर 100 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची दर सर्वात अधिक आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments