Dharma Sangrah

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:20 IST)
0

आरबीआयनं रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे. आरबीआयचे रेपो रेट 6.25 टक्क्यांनी कमी होऊन 6 टक्क्यांवर आले आहेत. तर रिव्हर्स रेपो रेट कमी होऊन 5.75 टक्के झाले आहेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं सामान्य माणसाच्या डोक्यावरील कर्ज काही प्रमाणात कमी होणार आहे. रेपो रेट कमी झाल्यामुळे 20 वर्षांसाठी घेतलेल्या 30 लाखांच्या गृहकर्जातील जवळपास 1.14 लाख रुपये कमी होणार आहेत. 

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! चांदी १६,००० रुपयांनी स्वस्त, तर सोन्याचे भावही कोसळले

अजित पवार यांचे स्मारक कुठे बांधले जाणार? एका जवळच्या सहकाऱ्याने खुलासा केला

बीएमसीमध्ये शिंदे यांच्या जादूमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नगरसेवक शिवसेनेत सामील

'सहा जणांचा मृत्यू आणि पाच मृतदेह सापडले; सहावा कुठे? अजित पवार विमान अपघात की कट कारस्थान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले

सामान्य लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments