Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अंबानी नाही आता अदानी यांची वीज

अंबानी नाही आता अदानी यांची वीज
, शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:30 IST)
कर्जात बुडालेल्या रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना विकावा लागला आहे. अनिल अंबानींकडून अदानी समूहाने रिलायन्स एनर्जीचा मुंबईतील व्यवसाय 18,800 कोटी रुपयांना विकत घेतला. रिलायन्स एनर्जी इलेक्ट्रीसिटी जनरेशन, ट्रांसमिशन आणि वितरणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून आता ही कंपनी अर्थात अदानी ट्रान्समिशन आता रिलायन्स एनर्जीचा व्यवसाय संभाळणार आहे. 
 

रोख रक्कमेच्या करारातंर्गत अदानी समूहाने हा व्यवहार केला आहे. मुंबई शहरात रिलायन्स एनर्जीचे 30 लाख ग्राहक असून यापुढे या सर्व ग्राहकांना अदानींच्या नावे वीज बिले जातील.  ऊर्जा क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक आठवर्षाच्या मुलीवर पाच अल्पवयीन मुलांचा बलात्कार