Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SBI Rate Hike: एसबीआय ने दिला ग्राहकांना झटका, महागले कर्ज, आजपासून एवढा वाढला व्याज दर

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (14:40 IST)
SBI Hikes Lending Rates: देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लाखों कस्टमर्सला  आज सोमवार, 15 जुलैच्या सकाळी जोरदार झटका दिला आहे. SBI ने आपल्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्जाचे दर (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजे 0.10 प्रतिशत पर्यंत वाढ केली आहे.
 
देशाची सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लाखों कस्टमर्सला  आज सोमवार, 15 जुलैच्या सकाळी जोरदार झटका दिला आहे.  SBI ने आपल्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्जाचे दर (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजे 0.10 प्रतिशत पर्यंत वाढ केली आहे. ही वाढ सलेक्टेड टेन्योरच्या MCLR वर लागू आहे. बँकेकडून लेंडिंग रेट्स मध्ये वाढ केल्यानंतर MCLR कडून लिंक्ड Home Loan, Auto Loan सोबत इतर दूसरे रिटेल लोनची EMI वाढेल.वाढलेली व्याज दारे आजपासून लागू केली गेली आहे. अशामध्ये SBI चे ग्राहक यांना आता कर्जावर वाढते व्याज भरावे लागेल.
 
SBI ने एवढा वाढवला व्याज हप्ता-
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आपले MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) मध्ये बदल केले आहे. या बदलानंतर्गत MCLR मध्ये 5 ते 10 बेसिस पाइंटची वाढ केली गेलेली आहे. याचा अर्थअसा की, MCLR मध्ये 0.05 प्रतिशतने 0.10 प्रतिशत वाढ झाली आहे.
 
वाढेल EMI चे ओझे-
ग्राहकांच्या संख्येनुसार एसबीआई आता पर्यंत सर्व बँकांच्या पुढे आहे. SBI देशाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI कडून MCLR मध्ये वाढ केल्याने तिचे विभिन्न लोन प्रोडक्ट महाग होऊ शकतात. त्यामुळे लाखो ग्राहकांवर व्याजाचे ओझे वाढू शकते. त्यांना जास्त EMI भरावा लागेल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments