Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजीपाला महागला : भाजीपाल्याचे दर वधारले

Webdunia
बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (09:53 IST)
भाजीपाल्याचे दर महागल्याने  सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडून गेले आहे. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढ या मागील कारण सांगण्यात येत आहे .मिरची, वांगी , गवार, भेंडी , फ्लॉवर या भाज्यांचे दर वधारले आहे . या मुळे सर्व सामान्य माणसाचे बजेट बिघडणार आहे. शेतकरी बांधवाना देखील यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे . त्यात इंधन दर वाढ केल्यामुळे त्यांना देखील महागाईचा फटका बसला आहे . त्यामुळे त्यांच्या भाजीला व्यापारी वर्ग कमी दरात घेतो .समस्त व्यापारी वर्ग आणि सामान्य ग्राहक इंधन दर कमी करण्याची मागणी करत आहे .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक पदक विजेत्यांची भेट घेतली (व्हिडिओ)

या राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असे आदेश जारी

शरद पवारांच्या सत्तेला अजित पवार घाबरले का? महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी खेळ होणार हे निश्चित?

भाजप खासदार कंगना राणौत विरोधात गुन्हा दाखल, 17 सप्टेंबरला सुनावणी होणार

एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, जादूटोण्याच्या संशयावरून शेजाऱ्याने केला घात

पुढील लेख
Show comments