Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नबंधनात अडकणार

Actress Ankita Lokhande will get married अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नबंधनात अडकणार Marathi Cinema News Marathi Cinema News In Webdunia Marathi
, सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (16:09 IST)
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नसराईचा सीझन  सुरू झाला आहे. कॅटरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
 
अंकिता आणि विकी जैन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता आणि विकी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे अंकिताच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mandir Mystery येथे वर्षभर दिवा जळत राहतो आणि फुले ताजी राहतात, मंदिर फक्त दिवाळीच्या दिवशी उघडते