Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता आदिनाथचे फेक फेसबुक खाते

Adinath Kothare fake Facebook account
अभिनेता आदिनाथ कोठारे याचे अज्ञात व्यक्तीने फेसबुक खाते सुरू केले होते. याबाबतीत आदिनाथने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीने आदिनाथच्या नावाने एक बोगस फेसबुक खाते उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा निर्माण केला होता. त्या माध्यमातून या गुन्हेगाराने आदिनाथचे मित्र आणि परिचितांशी संपर्क प्रस्थापित केला आणि त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. आरोपीने आदिनाथ आणि त्याच्या कुटुंबीयांची छायाचित्रेही या खात्यावर टाकली होती. 
 
या प्रकरणात सायबर सेलच्या पोलिसांनीगुन्हा नोंदवला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपास सुरु केला आहे. कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी फसवणूक, बदनामी आणि खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणुकी अंतर्गत दुन्हा नोंदवला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रंगकर्मी रंगमंचावर अभिव्यक्ती सादर करतो ...