Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरापूरकर मायलेकींचा 'पुरुषोत्तम' प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (10:52 IST)
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला 'पुरूषोत्तम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट सांगणा-या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे.
 
'पुरुषोत्तम' या सिनेमाचे नुकतेच सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमात नंदु माधव यांची प्रमुख भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा 'पुरूषोत्तम' हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

बायको हॉस्पिटलमध्ये

पुढील लेख
Show comments