Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Webdunia
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (22:18 IST)
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अमृता फडणवीस यांनी ‘आओ कुछ तुफानी करते है’ असे सुचक ट्विट केले होते. त्यानंतर अमृता फडणवीसांच्या फेसबुक वॉलवरुन त्यांचे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.  देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना शानदार गिफ्ट दिले आहे. गाण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
 
<

Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !

Lyrics by - Dev#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani#HindiVersionOfManikeMageHithe pic.twitter.com/ibEazo7gUH

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2021 >‘सध्याच्या तापलेल्या राजकीय घडामोडींमध्ये या कूल गाण्याचा आस्वाद घ्या’, असं म्हणत अमृता फडणवीसांनी हे गाणे शेअर केले आहे. तसेच लग्नाच्या वाढदिवसासाठीचे हे स्पेशल गाणे असल्याचे देखील अमृता यांनी नमूद केले आहे. अमृता यांनी त्यांच हे नवे तुफानी गाणे श्रीलंकन गायिका योहानी हिच्या मनिके मागे हिते या गाण्यावर प्रेरित होऊन गायले आहे. मनिके मागे हिते गाण्याचे हे हिंदी वर्जन असल्याचे अमृता फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments