Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर

Webdunia
सोमवार, 26 डिसेंबर 2022 (16:14 IST)
Instagram
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसला वेगळी ओळखेची गरज आही. ‘मराठी बिग बॉस’मध्ये सहभागी होत रेशमने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेशमच्या आईचं निधन झालं आहे. तिने आईसह काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.
 
 रेशमने (Resham Tipnis) पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. रेशम हि तिच्या आईच्या खूपच जवळ होती. आईच्या जाण्याने सध्या ती कोलमडली आहे. आईचा फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “आई……. यापुढे तुझा फोन येणार नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. तुझ्यामुळे मी आज एवढी खंबीर बनले. मी तुला वचन देते की मी आयुष्यभर अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम मला तुझी खुप खुप आठवण येत आहे”.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

पाकिस्तान की नरक निवडण्याचा पर्यायावर जावेद अख्तर यांनी कोणता पर्याय निवडतील सांगितले

मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस

मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची गळफास लावून आत्महत्या

Thug Life Trailer: कमल हासनच्या 'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Vivekananda Rock Memorial Point नक्की भेट द्या तामिळनाडू मधील खास टूरिस्ट प्लेसला

पुढील लेख
Show comments