Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Milind Safai passed away: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे कर्करोगाने निधन

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (14:53 IST)
social media
Milind Safai passed away: मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे आज सकाळी 10:45 वाजेच्या सुमारास निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आई कुठे काय करते मध्ये अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

या व्यतिरिक्त त्यांनी लकडाऊन बी पॉझिटिव्ह’,’प्रेमाची गोष्ट’, ‘थँक्यू विठ्ठला’, मेकअप आणि ‘पोस्टर बॉईज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.आशिर्वाद तुझा एकविरा आई’, ‘सांग तू आहेस का?’, ‘100 डेज’या मालिकेत देखील त्यांनी अभिनय केले होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 
 

Edited by - Priya Dixit 
सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

कपील शर्मा फेम कलाकाराचे निधन

संत मुक्ताबाईं समाधी मंदिर मुक्ताईनगर

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments