Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गौतमी पाटीलने स्वीकारली वडिलांची जबाबदारी, करणार वडिलांचा सांभाळ

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2023 (17:08 IST)
आपल्या नृत्याने तरुणाईला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळे शहरात बेवारस मरणासन्न अवस्थेत आढळले. त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी रुग्णालयात दाखल केले त्यांची ओळख त्यांच्या जवळ असलेल्या आधारकार्डावरून कळली. त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यावर ते गौतमी पाटीलची वडील असल्याची ओळख मिळाली. 

ही बातमी गौतमीला समाजतातच तिने वडिलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने वडिलांना पुण्यात उपचारासाठी  हलवले असून त्यांच्यावर शक्य ते उपचार करणार. 

धुळ्यात दोन दिवसांपूर्वी तिचे वडील मरणासन्न अवस्थेत सापडले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या खिशातून सापडलेल्या आधारकार्डावरून ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समजले. नंतर गौतमी पर्यंत ही बातमी गेल्यावर तिने माणुसकीच्या नात्याने आपल्या वडिलांची जबाबदारी घेत त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने वडिलांना चांगल्या उपचारासाठी पुण्यात नेले आहे. आणि वडिलांच्या उपचाराचा सर्व खर्च ती स्वता घेणार असल्याचे तिने सांगितले. 
 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

पुढील लेख
Show comments