Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीस यांचे ‘अ ब क’ साठी पार्श्वगायन

Webdunia
गुरूवार, 27 जुलै 2017 (17:22 IST)

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता त्यांनी  अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. या गाण्यातून मुलगी वाचवामुलगी शिकवा’ असा संदेश दिला आहे. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडले. राहुल रानडे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 

 

ग्रॅव्हिटी एण्टरटेन्मेन्ट आणि गोल्डन ग्लोब प्रस्तुत अ ब क’ या चित्रपटाची निर्मिती मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले आहे.  या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीतमन्ना भाटियासुनील शेट्टीतन्वी सिन्हा व बालकलाकार सनी पवार दिसणार आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी मराठीहिंदीइंग्रजीतमिळ,तेलगू अशा पाच भाषेत तयार केला जाणार आहे.

  

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments