Marathi Biodata Maker

आता काढू शकता 'आर्ची, परशा' सोबत सेल्फी

Webdunia
संपूर्ण देशाला 'याड' लावणार्‍या आर्ची आणि परशा यांचे मेणाचे पुतळे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. 'सैराट' सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर व सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे लोणावळ्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय र्कीतीच्या सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. 
भारतातील पहिले वॅक्स म्युझियम वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी लोणावळ्यात सुरू केले आहेत. आणि गेल्या दहा वर्षात शंभराहून अधिक सेलिब्रिटींचे हुबेहुब मेणाचे पुतळे यांनी साकारले आहे. तसेच आर्ची, परशा आणि नागराज यांचेही पुतळे येथे हुबेहुब बनवण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे पुतळे बनवण्याचे काम सुरू होते. आज अनावरण झाल्याबरोबर नागरिकांनी या पुतळ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.
सर्व पहा

नक्की वाचा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

नवीन

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

पुढील लेख
Show comments