Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री सायली संजीवला पितृशोक

Saily Sanjeev
, शनिवार, 4 डिसेंबर 2021 (12:46 IST)
मराठी सिनेसृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांच्या निधनाबद्दल स्वतः सायलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना सायली त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. यासोबतच तिने लिहिले की, 'संजीव २६/७/१९५८ - ३०/११/२०२१. तुला माहीत आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं.'
 
यानंतर सायलीने वेन्टिलेटर सिनेमातील बाबा गाण्यातील काही ओळीही लिहिल्या.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Most Searched Celebrity: सिद्धार्थ शुक्ला आणि सलमाननंतर अल्लू अर्जुनला इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले गेले