Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Subhedar Movie New Record: प्रदर्शनाच्या आधी सुभेदार चित्रपटाचा रेकॉर्ड

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (13:30 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून तुफान चर्चा सुरु असलेला ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत तर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले असून प्रेक्षकांनी चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग केलं असून चित्रपटाने नवीन रेकॉर्ड केला आहे. सुभेदार' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे. 
 
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या 25 ऑगस्ट रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील हा पाचवा सिनेमा आहे. दिग्पालचे याआधीचे शिवराज अष्टकमधील चारही चित्रपटांना  प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता सुभेदार चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधी एक नवीन रेकॉर्ड केले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by #Subhedar | #सुभेदार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे

Athiya Shetty: केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच होणार आई बाबा

सलमान खानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी, म्हणाला- गाणे लिहिणाऱ्याला मारून टाकू, हिंमत असेल तर स्वत:ला वाचवा

क्राईम पेट्रोल अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या

पुढील लेख
Show comments