Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात

Terrible accident to Kishori Shahane's car किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात Marathi Cinema News Marathi Cinema  In Webdunia Marathi
, शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (20:52 IST)
अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गाडीची हालत झाली असून, जीव मात्र वाचला असल्याची माहिती अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित दिली आहे. “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” अशा आशयाचे कॅप्शन लिहित किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा बिघडली