Dharma Sangrah

सई- प्रियाच्या वजनदार ला अमेरिकेत पसंती

Webdunia
महाराष्ट्रासोबत भारताबाहेरही सई ताम्हनकर आणि प्रिया बापट स्टारर वजनदार या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. अमेरिकेतही वजनदार या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळत आहे.
 
राज्यात या चित्रपटाला लोकांनी चांगली पसंती दर्शवली. आता अमेरिकेतही असाच प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. अमेरिकेतील बे एरिया आणि शिकागो येथे हा चित्रपट दाखवण्यात आला होता.
 
येथील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडल्याने डेनवर, डेट्रॉइट, सियाटल, लॉस एंजेलिस, कोलंबस, हडसन आणि डलास येथेही या शोचे आयोजन करण्यात आले आहे. 11 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

सर्व पहा

नवीन

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments