suvichar

कोहली, डीव्हिलियर्स, रूट सर्वोत्तम फलंजदाज

Webdunia
बेंगळूर- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलीयर्स व इंग्लंडचा जो रूट जगातील सर्वोत्तम तीन फलंदाज आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले.
 
ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण प्रतिनिधी मंडळासह कर्नाटकच्या मणिपाल दौर्‍यावर अॅडम आला आहे. मी सध्या भारतात आहे म्हणून असे बोलत नाही. तर ही वस्तुस्थिती आहे की विराट, एबी आणि रूट हे जगातील तीन सर्वोत्तम फलंदाज आहेत.
 
याचबरोबर गिलख्रिस्टने लंकेचा माजी फिरकीपटू मुरलीधरनला आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक गोलंदाज म्हटले आहे. भारताला भारतीय भूमीत नमवणे कधीही सोपे नाही, असेही गिलख्रिस्टने यावेळी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय महिला संघाची घोषणा

CSK vs MI : सीएसके घरच्या मैदानावर मुंबईचा सामना करेल

केएल राहुल आयपीएलच्या इतिहासातील अव्वल भारतीय ओपनर खेळाडू बनला

RR vs DC : राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; दोन्ही संघांचे प्लेइंग ११ जाणून घ्या

GT vs RCB: आरसीबीवर विजय मिळवून गुजरातने गुणतालिकेत आपले स्थान अधिक मजबूत केले

पुढील लेख
Show comments