Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

BCCI Media Rights: Viacom 18 ने टीव्ही आणि डिजिटल अधिकार मिळवले,पुढील पाच वर्ष देशांतर्गत सामने पाहता येईल

BCCI Media Rights:  Viacom 18 ने टीव्ही आणि डिजिटल अधिकार मिळवले,पुढील पाच वर्ष देशांतर्गत सामने पाहता येईल
, शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (07:24 IST)
BCCI ने पुढील पाच वर्षांसाठी (2023-2028) मीडिया अधिकारांचा लिलाव केला आहे. वायकॉम18 ग्रुपने हे हक्क आपल्या नावावर घेतले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. आता पुढील पाच वर्षांसाठी (सप्टेंबर 2023-मार्च 2028) भारतीय क्रिकेट संघाचे सर्व घरगुती सामने स्पोर्ट्स 18 चॅनलवर पाहता येतील. त्याच वेळी, तुम्ही मोबाईल फोनवर जिओ सिनेमा अॅपवर हा सामना पाहू शकाल.
 
जय शाह यांनी ट्विटरवर लिहिले पुढील पाच वर्षासाठी  डिजिटल आणि टीव्ही चॅनेल मीडिया अधिकार संपादन केल्या बद्दल वायकॉम 18 ग्रुपचे अभिनंदन. दोन्ही ठिकाणी भारतीय क्रिकेटचा विकास होत राहील. कारण, आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगनंतर आम्ही आमची भागीदारी बीसीसीआयपर्यंत वाढवली आहे. आम्ही एकत्र येऊन क्रिकेट चाहत्यांच्या कल्पनेला सत्यात उतरवू." आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगनंतर आम्ही आमची भागीदारी बीसीसीआयपर्यंत वाढवली आहे. आम्ही एकत्र येऊन क्रिकेट चाहत्यांच्या कल्पनेला सत्यात उतरवू." आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगनंतर आम्ही आमची भागीदारी बीसीसीआयपर्यंत वाढवली आहे. आम्ही एकत्र येऊन क्रिकेट चाहत्यांच्या कल्पनेला सत्यात उतरवू."
 
यासाठी स्टार इंडिया आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे खूप खूप आभार. भारतीय क्रिकेटला जगभरातील चाहत्यांमध्ये नेण्यात तुम्ही खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे.”
 







Edited by - Priya Dixit  
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Elon Musk: X वर आता ऑडिओ व्हिडीओ कॉल करता येईल, एलोन मस्कची घोषणा