Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ड्रेसींग रूममध्ये लक्ष देऊ नये: विनोद राय

dressing room
सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही कोहली आणि कुंबळेच्या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
अनिल कुंबळे यांची स्तुती करत प्रसारमाध्यमांनी ड्रसींग रूममधील प्रकरणात लक्ष घालू नये, असा सल्ला दिला आहे. भारतीय टीम चांगला खेळ करत असून त्यांच्यातील एकी कायम राहील हे आम्ही सुनिश्चित करणार असल्याचेही ते म्हणाले. सीओएच्या बैठकीनंतर ते म्हणाले, जर दोन माणसांना सात दिवस 24 तास एकत्र ठेवल्यास कदाचित त्यांच्यात मतभेद होऊ शकतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपाचे लक्ष टोकियो ऑलिम्पिकवर