Marathi Biodata Maker

शामीविरोधात एफआयआर दाखल

Webdunia
शमीची पत्नी हसीन जहाँ हिने  शामी विरुध्द कोलकात्यातील जाधवपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्ररीवरुन शामीविरोधात खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारख्या गंभीर  कलमांखाली  एफआयआर दाखल केली गेली आहे. 
 
शामीवर त्याच्या पत्नीने विवाहबाह्य संबधाबरोबरच मॅच फिक्सिंगचे आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात जाधवपूर पोलिस ठाण्यात हसीन जाहाँने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन शामीवर भारतीय दंड संहिता ४९८ अ (छळवणूक) याचबरोबर ३०७ ( खुनाचा प्रयत्न ), ३७६ (बलात्कार ) यासारखी अनेक कलमे लावली आहेत. त्यामुळे शमीच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

GT vs RR : गुजरातने राजस्थानला सात गडी राखून हरवून तिसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत प्रवेश केला

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा करणार

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

ऋषभ पंतने LSG च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; फ्रँचायझीची प्रतिक्रिया

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments