Festival Posters

धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:19 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे महेंद्रसिंह धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. दिल्लीच्या पालममध्ये विजय हजारे ट्रॉफीचा सामना होणार होता. त्यासाठी महेंद्रसिंह धोनी दिल्लीत आला होता. परंतु आगीत खेळांडूंचं क्रिकेट किट जळाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली. त्यानंतर सर्व खेळाडूंना हॉटेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आगीत फार मोठं नुकसान झालं खेळाडूंचे किट जळाले. त्यामुळे आजचा सामना उद्या खेळवण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार

RCB vs GT : क्वालिफायर १ मध्ये गुजरातला हरवून आरसीबी पाचव्यांदा आयपीएल फायनलमध्ये दाखल

RCB vs GT : आयपीएल २०२६ चा क्वालिफायर १ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

पुढील लेख
Show comments