Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

GG vs DC: दिल्ली कॅपिटल्स कडून गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव

Webdunia
शनिवार, 11 मार्च 2023 (22:36 IST)
महिला प्रीमियर लीग (WPL) च्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. दिल्लीने 106 धावांचे लक्ष्य केवळ 7.1 षटकात पूर्ण केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 105 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने 7.1 षटकात एकही बिनबाद 107 धावा केल्या.
 
शेफाली वर्माने 28 चेंडूत 76 धावा करून दिल्ली कॅपिटल्सला गुजरात जायंट्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला. शेफालीने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि पाच षटकार मारले. शेफालीचा स्ट्राइक रेट 271.43 होता. त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या कर्णधार मेग लॅनिंगने 15 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. त्याने तीन चौकार मारले.
 
या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 105 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने 7.1 षटकात एकही बिनबाद 107 धावा केल्या. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments