Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC ने भारत-पाकिस्तान सामन्याची अतिरिक्त तिकिटे जारी केली,सामना 09 जून रोजी

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (09:25 IST)
T20 विश्वचषक सुरु झाला आहे. यावेळचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करत आहे. जिथे टीम इंडियाला 05 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. जगभरातील चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी 9 जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसह काही महत्त्वाच्या T20 विश्वचषक सामन्यांसाठी अतिरिक्त तिकिटे जारी केली. 
 
ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 च्या अनेक प्रमुख सामन्यांसाठी सामान्य प्रवेश तिकिटांची निवड जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा समावेश आहे. ICC ने अतिरिक्त तिकिटे जारी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाहते या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग बनू शकतील या साठी हे केलं आहे. 
 
भारताचा विश्वचषकातील अ गटातील पहिला सामना बुधवारी येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध खेळला जाईल आणि रविवारी त्याच मैदानावर पाकिस्तानशी सामना होईल.
 
आयसीसीने निवेदनात म्हटले आहे की वेस्ट इंडिज किंवा यूएसएमध्ये विश्वचषकाचा सर्वोत्तम अनुभव मिळवणारे चाहते प्रीमियम क्लब आणि विशेष डायमंड क्लबची तिकिटे सुरक्षित करू शकतात,
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments