भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होत आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात करायची आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 65 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 47 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे.
भारताने 28 षटकांत 2 बाद 204 धावा केल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यर 19 चेंडूत 20 आणि विराट कोहली 22 चेंडूत 29 धावा करत क्रीजवर आहे. विराट कोहलीलाही 52 धावांच्या जोरावर जीवदान मिळाले आहे. भारताची धावसंख्या 37 षटकांत 3 बाद 272 अशी आहे.