Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs WI T20 : भारत तिसऱ्या T20 मध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, सामना कुठे पहायचा जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (07:08 IST)
India vs West Indies 3रा T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (8 ऑगस्ट) होणार आहे. त्रिनिदादमध्ये टीम इंडियाचा पहिला T20 चार धावांनी हरला. यानंतर, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये दोन विकेट्सने पराभव केला. आता गयानामध्येच टीम इंडिया तिसऱ्या टी-20मध्ये पराभव टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. अशा स्थितीत वेस्ट इंडिजला मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी मिळेल.
 
भारत आणि वेस्टइंडीज मध्ये एकूण आठ वेळा T20 मालिका खेळल्या गेल्या असून भारत सहा मालिकेत जिंकली  आहे.  
र वेस्ट इंडिजला केवळ दोन मालिकांमध्ये यश मिळाले. 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचा शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर विंडीजने त्यांच्या भूमीवर एक सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली होती. यापूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्या यजमानपदावर दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. अशा परिस्थितीत सहा वर्षांनंतर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका गमावू नये यासाठी भारताचा प्रयत्न असेल. 
 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना 8 ऑगस्ट रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल.सामना रात्री 8:00 वाजता सुरू होईल
 
 





Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

बांगलादेशविरुद्ध चेपॉकच्या मैदानात केएल राहुल नक्की येणार, कर्णधाराकडून हिरवा सिग्नल

आयसीसी कडून महिलाT20 विश्वचषक 2024 साठी बक्षीस रक्कम जाहीर

IND vs BAN सिरीज पूर्वी गंभीर ने घेतली या खेळाडूची मदत

Duleep Trophy: प्रथमसिंग आणि टिळक वर्मा यांनी शतके झळकावली

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments