Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2023च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:15 IST)
येत्या 2021 साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे.
 
तर 2019 सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. यानंतर 2023 साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. 
 
याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2011 साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता. 2011 चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता. हा विश्वचषक पटकावून टीम इंडियानं सचिनला खास भेट दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments