Festival Posters
✕

IND vs ENG 1st Test: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार, पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार

Webdunia
गुरूवार, 19 जून 2025 (09:17 IST)
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्यातील पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल.
 
तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान तरुण शुभमन गिलच्या हाती आहे आणि संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत आहे. कसोटी संघात आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ तरुण खेळाडूंच्या ताकदीने इंग्लंडवर विजय मिळवू इच्छितो. दोन्ही संघांमधील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल.  
 
तसेच टीमचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा निवृत्त झाला आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामी देताना दिसू शकतात. राहुलने यापूर्वी इंग्लंडच्या भूमीवर खेळला आहे आणि त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, जो भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. दुसरीकडे, जयस्वालने आतापर्यंतच्या प्रत्येक दौऱ्यात स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतकही झळकावले.  
ALSO READ: ICC Women's ODI Rankings: एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वोल्वार्डला मागे टाकत स्मृती मंधाना अव्वल स्थानावर
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय! डकवर्थ-लुईस पद्धतीने ४ धावांनी मारली बाजी

जी कमलिनीने टी-२० सामन्यात सहा षटकार ठोकत संघाला मोठा विजय मिळवून दिला

विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करणार; वेळ लक्षात घ्या

दिल्लीने आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नितीश राणाला तर मयंक आणि श्रेयस यांनाही वगळण्यात आले

पुढील लेख
Show comments