Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती द्या : शास्त्री

Webdunia
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:30 IST)
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलच्या आगामी हंगामानंतर खेळाडूंसाठी विश्रांतीची मागणी केली आहे. 
 
शास्त्री म्हणाले की, हे खूपच महत्त्वाचे आहे की, खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती मिळायला पाहिजे. क्वारंटाइनचा वेळ आणि बायोबबलमधील निर्बंध यामुळे खेळाडूंना  मानसिकरीत्या खूप थकवा आलेला असू शकतो. अशातच महत्त्वाचे आहे की, भारतीय क्रिकेटपटू यावर्षी होणार्याल भरगच्च वेळापत्रकामुळे ताजेतवाने राहिले पाहिजेत. शास्त्री यांनी एका चॅनलशी चर्चा करताना मान्य केले की, इंग्लंडविरुध्दच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडू थेट आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. शिवाय इंग्लंडविरुध्दची मालिकाही दीर्घ काळ चालणार आहे. अशातच खेळाडू अन्य टुर्नामेंटमध्ये खेळण्यापूर्वी त्यांना कमीत कमी दोन आठवड्यांचा आराम देणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

कागिसो रबाडा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर

केशवच्या घातक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 98 धावांनी पराभव केला

IND-A-W vs AUS-A-W: ऑस्ट्रेलियाने शेवटचा एकदिवसीय सामना नऊ विकेट्सने जिंकला

महिला विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, शेफालीची निवड नाही

Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, शुभमन गिल उपकर्णधार, कोणाला स्थान मिळाले, कोण बाहेर?

पुढील लेख
Show comments