Marathi Biodata Maker

सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (11:23 IST)
करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा झाली आहे तरी नागरिक अजूनही परिस्थितीचं गांर्भीय समजत नाहीये आणि विनाकारण घराबाहेर निघत आहे. 
 
अनेक ‍ठिकाणी पोलिस आक्रमक झाले असून विनाकारण रस्त्यावर फिरत असणार्‍यांना चोप देत आहे. या संदर्भातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील एक संदेश दिला आहे. सचिनने म्हटले की सरकारने आम्हाला 21 दिवसांपर्यंत घराबाहेर ‍निघू नका अशी विनंती केली आहे तरी अनेक लोकं याचे पालन करत नाहीये. या संकटशच्या काळात घरत राहणे आमचे कर्तव्य आहे आणि हा वेळ घरच्यांसोबत घालवायला हवा..
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

DC vs LSG : दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; दोन्ही संघांचे प्लेइंग ११

वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला दंड ठोठावण्यात आला

पंजाब किंग्सने गुजरातला तीन गडी राखून पराभूत केले

LSG vs DC: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एक जबरदस्त लढत

GT vs PBKS Playing 11: पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यात दोन्ही कर्णधारांवर सर्वांचे लक्ष असेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments