Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Sourav Ganguly Corona Positive: बीसीसीआई अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

Webdunia
मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (10:40 IST)
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी रात्री त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्याच्यामध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. गांगुलीला कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 49 वर्षीय गांगुली एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात पोहोचले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्याला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. असे असतानाही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देशात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता गांगुलीचा संसर्ग चिंतेचा विषय आहे.   
सोमवारी संध्याकाळी सौरव गांगुलीची कोरोना चाचणी झाली, त्याचा अहवाल रात्री आला. या अहवालानुसार, गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.वृत्तानुसार,त्यांना कोरोनाच्या कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे हे शोधण्यासाठी आता त्याचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली

संजय बांगरच्या मुलाचे लिंग बदलले, आर्यनपासून अनाया बनला

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख