Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वविक्रम : विराटने केल्या १८२ इनिंग्समध्ये ८००० धावा

virat kohali
, शनिवार, 17 जून 2017 (10:46 IST)
भारताचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एका विश्वविक्रम केला आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीमधल्या ८००० धावा पूर्ण केल्या. आणि ८००० धावा विराटने फक्त १७५ इनिंग्स मध्ये पूर्ण केल्या आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या ए. बी. डिव्हिलियर्स ने ८००० धावांचा टप्पा १८२ इनिंग्समध्ये पूर्ण केला होता.  आता या यादीत विराट पहिल्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. शिवाय आयसीसी च्या फलंदाजांच्या क्रमवारीमध्येही विराट सध्या टॉप वर आहे. आणि ८००० धावांचा टप्पा गाठल्यानंतर विराटकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तश्रृंगीगड : देवीचे मंदीर १७ ते २१ जून दर्शनासाठी बंद