Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला आयपीएल पुढील वर्षी सुरू होऊ शकते- बीसीसीआय सचिव

Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (22:14 IST)
भारतीय क्रिकेट बोर्ड लवकरच महिला आयपीएल सुरू करण्याचा विचार करत आहे. यू टूर्नामेंट 2023 पासूनच सुरू होऊ शकते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे.
 
बीसीसीआय लवकरच महिला आयपीएल सुरू करण्यासाठी काम करत आहे. महिला आयपीएल 2023 मध्ये सुरू होऊ शकते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे. पुरुषांच्या आयपीएलसोबतच महिलांसाठी तीन संघांची टी-20 लीग खेळवली जाणार आहे, परंतु पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी स्वतंत्र आयपीएल सुरू व्हायला हवे, असे अनेकांचे मत आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या म्हणण्यानुसार, महिलांचे टी-20 चॅलेंज या वर्षीही सुरू राहील, पण लवकरच परिस्थिती बदलेल. शाह यांनी रॉयटर्सला ईमेलमध्ये सांगितले की, "मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की बीसीसीआय लवकरच आयपीएलसारखी महिला लीग सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. महिला टी-20 चॅलेंजबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह आहे.
 
 यावर्षी आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि जय शाहला विश्वास आहे की 10 संघांची स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल. गेल्या काही वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती वेगळी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच आम्ही यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन केले होते. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

दुलीप ट्रॉफीमध्ये शून्यावर बाद झालेला श्रेयस अय्यर पुन्हा फ्लॉप झाला

पुढील लेख
Show comments