Festival Posters

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण

Webdunia
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये आपल्या डोळ्यावर एका विशेष स्टाइलने हात ठेवत फोटो शेअर करायचे आहे. 
 
भारतीय क्रिकेटर केएल राहुल मॅच दरम्यान या चॅलेंजमुळे चर्चेत आले होते. आता ‘डेले अली चॅलेंज’ चा क्रेझ बॉलीवुडपर्यंत पोहचला आहे. अलीकडे बॉलीवुड स्टार्सदेखील ‘डेले अली चॅलेंज’ पूर्ण करुन आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
 
इंग्लंडचे फुटबॉलर डेले अली यांच्या नावावर असलेल्या या चॅलेंजला आपल्या हाताच्या बोटं मोडत डोळ्यावर ठेवायचे आहे. हे हॅड-ट्रिक दिसायला सोपं असलं तरी करायला जरा कठिण आहे.
 
अलीकडेच शाहिद कपूरने ‘डेले अली चॅलेंज’ स्वीकार करत आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता नंतर त्याने म्हटले की हे करणे सोपे आहे. नंतर शाहिदने कबूल केले की ही ट्रिक करायला वेळ लागला.

आता रणबीर कपूरने देखील  मॅनचेस्टर सिटी फुटबॉल क्लबच्या एका इवेंटमध्ये हे चॅलेंज सोपेरीत्या पूर्ण केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याने मनोज जरांगे संतप्त; म्हणाले-फडणवीस, शिंदे आणि बावनकुळे यांनी कट रचला

आता UPI पेमेंटवर चार्ज आकारला जाईल? जाणून घ्या, नवीन कायद्यानंतर कोणाला शुल्क आकारले जाईल आणि कोणाला नाही

एक लाखांहून अधिक टॅक्सी चालकांनी मराठी शिकून घेतली, आता ते प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधतील

दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून भेट; १.६० लाख गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार

इंस्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी, मेटाला ५६७ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला; वाचा

पुढील लेख
Show comments