Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब 57 लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या पावलाचे ठसे सापडले

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:36 IST)

ग्रीसच्या एका बेटावर तब्बल 57 लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या पावलाचे ठसे शोधले आहेत. वेस्टर्न क्रेटमध्ये ट्रॅक्‍लोस येथे  संशोधकांना हे पायाचे ठसे आढळले आहेत.

याआधी आफ्रिकेत  8 लाख वर्षांपूर्वीचे  मानवी जीवाश्म सापडलेले आहेत. मात्र त्यापेक्षाही पुरातन असे हे पावलांचे ठसे आता ग्रीसच्या बेटावर सापडले असल्याने याबाबत नव्याने संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. स्वीडनच्या उप्पसाला युनिव्हर्सिटीतील पी. अल्बर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे पदचिन्ह स्पष्टपणे माणसाचेच असून ते अत्यंत पुरातन काळातील आहेत. या पावलातील बोटांचे ठसेही सुस्पष्ट आहेत. पावलाचा आकार, अंगठा आणि बोटे यांची रचना मानवी पावलाचे स्पष्ट संकेत देतात.  या संशोधनामुळे मानवी विकासाच्या सध्याच्या प्रचलित समजाला छेद मिळू शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

चंद्रपूर : नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

मुंबई : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments