suvichar

मानवी चेहरा असलेले मांजराचे पिलू (Video)

Webdunia
अनेक वेळा विचित्र चेहरा असलेल्या पशूंचा जन्म होत असतो व हे पशू अर्थात लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. आता मलेशियात असेच एक मांजर लोकांच्या कुतूहलाचा विषय बमनला आहे. या मांजराच्या पिलाचा चेहरा हुबेहुब माणसासारखा आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असले तरी हा प्रकार कितपत खरा आहे याबाबत शंका आहे.
 
पिलू सध्या मलेशियातील एका प्रयोगशाळेत ठेवले असल्याचे सांगितले जाते. मांजराचे डोळ, डोके, केस आणि त्वचा तसेच चेहर्‍याची ठेवणही मानवी चेहर्‍यासारखीच आहे. मात्र, पोलिसांनी हा एकूणच प्रकार खोया असून हे कदाचित सिलीकॉन बेबीचे खेळणे असावे असेही म्हटले आहे. सिलीकॉन बेबी वेअरवुल्फ नावाची कंपनी हुबेहुब मानवी बाळासारख्या खेळण्यांची निर्मिती करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला; उच्च इथेनॉल प्रमाण असलेल्या पेट्रोलवर यापुढे उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही

'गॉडझिला एल निनो' येत आहे, शेतीपासून ते वीज वितरण प्रणालीपर्यंत चिंता वाढू शकते; भारतावर याचा कसा परिणाम होईल?

ठाण्यात वाढदिवसाला तीन वर्षांच्या मुलाने केकसोबत धातूची पिन गिळली, बेकरीचा निष्काळजीपणा उघडकीस

सरकारने आर्थिक मदत नाकारल्याने महाराष्ट्र एसटी महामंडळाला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments