suvichar

धूम्रपानात भारतीय महिला जगात तिसर्‍या

Webdunia
जगभरात झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धूम्रपान होतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जास्त असणार्‍या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
 
एका अभ्यासानुसार 2015 साली झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के लोकांचे मृत्यू हे धूम्रपानाने झाले होते. कारण धूम्रपानच्या सवयीमुळे शरीर कमकुवत होऊन व्यक्तीची रोग‍प्रतिकारक शक्ती कमी होते. धूम्रपान करणार्‍या पुरूषांचं प्रमाण जास्त असलेल्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे तर महिलांचं प्रमाण जास्त असणार्‍या यादीत भारत देश तिसर्‍या क्रमांकावर आहे.
 
तसंच धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 5 टक्कयांची वाढ झालीय आणि ही वाढ चिंताजनक असल्याचंही जीबीडीच्या अहवालात म्हटलंय. जवळपास 195 देशांच्या धूम्रपान करणार्‍या लोकांच्या सवयींना अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

फ्रान्समध्ये स्कायडायव्हिंग स्कूलच्या विमानाचा मोठा अपघात; वैमानिकासह ११ जणांचा मृत्यू

मुंबईत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा आयएमडीचा इशारा

ठाणे-पालघर जिल्हा बँक निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे वर्चस्व, भाजपसमर्थित पॅनेलचा दारुण पराभव

LIVE: मुंबईत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा आयएमडीचा इशारा

प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाची घोषणा केली

पुढील लेख
Show comments