Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Labour Day Quotes In Marathi : कामगार दिन कोट्स In Marathi

Webdunia
बुधवार, 1 मे 2024 (07:20 IST)
मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे 
शोधात जो तो उगाच त्याच्या 
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
* जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर’ असतो…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
* तो जिवंत ठेवतो कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* श्नमाला लाभो मोल सर्वदा, अन् घामाला मिळो दाम,
या हातांना मिळो काम, अन् कामाला मिळो सन्मान
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* एकजुटीने काम करू 
कामावरती प्रेम करू 
आंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
* हक्काचा दिवस कामगारांचा 
आंतरराष्ट्रीय कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
* काम म्हणजे पैसे कमवणे नव्हे; 
तुम्ही आयुष्याला न्याय देण्यासाठी काम करता.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* कामगार कल्याणाचे राखू धोरण,
करू या महाराष्ट्राचे निर्माण,
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत दोन अल्पवयीन मुलींवर वडिलांनी केला लैंगिक अत्याचार

जोपर्यंत सच्चा शिवसैनिक आहे तोपर्यंत आरक्षण संपू देणार नाही', मुख्यमंत्री शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

महाराष्ट्र: वेटरने बिलाचे पैसे मागितले म्हणून त्याला कारमधून 1 किमीपर्यंत ओढत नेले

गर्भवती महिलेला हत्तींच्या कळपाने चिरडून ठार केले

विजेचा धक्का लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू;

पुढील लेख
Show comments