rashifal-2026

एक रुपयांची नोट झाली अवघी १०० वर्षांची

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (14:54 IST)
हो.आपल्या देशात प्रधीर्घ  काळापासून सुरु आहे चलनातील एक रुपयांची नोट. तिला आज ३० नोव्हेंबर रोजी ती शंभर वर्षाची झाली आहे. अर्थात एक रुपया आपल्या चलनात १०० वर्ष पूर्ण करत आहे. ही नोट ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ब्रिटीश सरकारने भारतात सुरु केली होती. या नोटेवर राज जॉर्ज ५ याचे चित्र होते.भारताने १९९४ साली एक रुपयांच्या नवीन नोटा बंद केल्या होत्या. मात्र नागरिकांनी सरकारवर दबाव आणला आणि २०१५ रोजी या नोटा पुन्हा भारत सरकारने छ्पल्या आहेत. याचे विशेष म्हणजे आपली नोट १९७० च्या काळात अनेक आखाती देशात वापरत होती. तर एक रुपयांची एकमेव नोट आहे ज्यावर govrnment of India असे नमूद असते तर इतर सर्व नोटांवर Reserve Bank Of India असे नमूद केलेलं असत. या नोटेवर गव्हर्नर नाहीत तर अर्थ सचिव सही करतात त्यामुळे आर बी आय नोटेची १०० वर्ष साजरी करणार नाही. मात्र त्याने काही फरक पडणार नाही नागरिकांना त्यांची एक रुपयांची नोट आजही खूप आवडते अनेकांनी या नोटा खूप वर्षापासून जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे नागरीक नोटेच्या १०० बद्दल खुश आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबई मेट्रो अपघातांनंतर सरकार एक्शन मोड्वर, कंत्राटदाराला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

मुंबई-नाशिक महामार्गावर भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला लागली आग

जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची बेमुदत उपोषणाची घोषणा

LIVE: जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची बेमुदत उपोषणाची घोषणा

IND vs PAK : पाच महिन्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार, सामना किती वाजता होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments