Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लाखो वर्षांपूर्वी मनुष्याच्या लिंगात होते हाड!

लाखो वर्षांपूर्वी मनुष्याच्या लिंगात होते हाड!
लंडन- ब्रिटनच्या प्रसिद्ध समाचार पत्र द ‍इंडिपेंडेंटमधील बातमीप्रमाणे लाखो वर्षांपूर्वी मनुष्याच्या लिंगात हाड होते जे हळू-हळू लुप्त झाले. उल्लेखनीय आहे की चिंपांझी, भालू आणि इतर सस्तन जीवांप्रमाणे माणसांच्या लिंगातही हाडं आढळतं होते. परंतू विकासाच्या काळानंतर असे चिन्ह दिसले नाही. वैज्ञानिकांप्रमाणे आम धारणाच्या विपरित 14 कोटी वर्षांपूर्वी सस्तन जीवांच्या लिंगात हाड विकसित झाले होते.
 
वैज्ञानिक मातिल्डा ब्रिंडलेचे म्हणणे आहे जेव्हा खूप काळापर्यंत मनुष्याने सेक्स केले नाही तर हाडं गायब झाले आणि यावर यूज ऑर लूज‍ सिद्धांत लागू पडला.
 
मनुष्याच्या संभोगाची अवधी सामान्यतः: दोन मिनिटापेक्षा कमी असते. यामुळे त्यांच्या लिंगात हाड नसतं, परंतू माकड एक तासापर्यंत असे करण्यात समर्थ असतात म्हणून त्यांच्या लिंगाचे हाडही पर्याप्त विकसित आणि मोठी असते.
 
शोधाप्रमाणे जे जीवन सीझनल ब्रीडिंग करतात किंवा अनेक जीवांसह सहवास करतात, त्यांच्या लिंगात मोठे लांब हाडं असतं. या संदर्भात पलिगमस मेटिंग सिस्टम बद्दल चर्चा झाली आणि वैज्ञानिकांप्रमाणे या सिस्टम अंतर्गत नर आणि मादा समूहात सहवास करतात. असे चिंपांझीमध्ये होतं परंतू मनुष्याच्या लिंगात हाड नसल्याचे एक कारण हेही असू शकतं की या जनावरांच्या तुलनेत मनुष्य वर्षभर सेक्स करतो आणि जीवांच्या मुकाबले कोणत्याही प्रकाराच्या स्पर्धेत सामील नसतो.
 
या अध्ययनात सांगण्यात आले आहे की माकडांमध्ये पलिगमस मेटिंग सिस्टम असतं ज्यामुळे एका मादा माकड अनेक नर माकडांसह सेक्स करू शकते. आणि नर चिंपाजीचा अंडकोष खूप मोठा असतो आणि ते अनेक मादांसोबत सेक्स करत मोठ्या प्रमाणात स्पर्म पैदा करण्यात समर्थ असतात. परंतू मनुष्याचे अंडकोष लहान असतं म्हणून एक पुरूष एकाच काळात अनेक महिलांशी संबंध बनवण्यात सक्षम नसतो.
 
शोधाप्रमाणे परिवर्तित होत असलेल्या पर्यावरणामुळे ध्रुवीय भालूंच्या लिंगाचा आकार लहान होत चालला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घर में शेर, बाहर खरगोश, पाक पत्रकाराची भारतीय संघावर टीका